Namo Shetkari List : नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी
Namo Shetkari beneficiary status updates : नमो शेतकरी महासन्मान योजना ही महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या pmkisan योजना धर्तीवर सुरू केली आहे. आता केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकर्यांना वर्षाला 6000 रुपये तीन हप्त्यात देणार आहे.( namo shetkari stetus)
या योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. पहिला हप्ता 2000 रुपये जमा झालेल्या शेतकर्यांची गावानुसार यादी प्रसिद्ध झाली असून खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे नाव यादीत पाहू शकता.(namo shetkari mahasanman list )
नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी
येथे क्लिक करा
यादी पहाण्यासाठी शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या वेबसाइट वर क्लिक करा.
नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी
येथे क्लिक करा
- यानंतर तुमचे State राज्य निवडा.
- यानंतर तुमचे District जिल्हा निवडा.
- जिल्हयानंतर Block तालुका निवडा.
- यानंतर तुमचे Village गाव निवडा.
तुमचे गाव टाकल्यानंतर गावातील 2000 जमा झालेल्या शेतकरी लाभार्थी यादी दिसेल, या यादीत तुमचे नाव पाहून तुम्ही पहिला हप्ता 2000 रुपये जमा झाले की नाही खात्री करू शकता.