Meda Beneficiary check
कुसुम सोलार पंप साठी ज्या शेतकर्यांनी अर्ज केले आहेत. त्यांनी निवड झाली किंवा नाही ते तुम्ही मोबाइल वर चेक करू शकता त्यासाठी एकदम सोपी प्रोसेस आहे. Meda App डाउनलोड करून तुमचा फक्त मोबाईल नंबर टाकून तुमच्या अर्जाची स्थिति पाहू शकता.
Meda app डाउनलोड करा 👇👇
सर्व प्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करा.
Meda Beneficiary check app Download 👇👇
सोलार पंप अनुदानित किंमत
सोलर पंप क्षमता | सोलर पंप किंमत | जनरल कॅटेगरी | अनुसूचित जाति/ जमाती |
---|---|---|---|
3 HP | Rs. 1,93,803 | Rs. 19,380 | Rs. 9,690 |
5 HP | Rs. 2,69,746 | Rs. 26,975 | Rs. 13,488 |
7.5 HP | Rs. 3,74,402 | Rs. 37,440 | Rs. 18,720 |