प्रधानमंत्री घरकुल ड मंजूर यादी 2022
प्रधानमंत्री आवास योजना 2022, पीएम आवास योजना 2022, प्रधानमंत्री घरकुल यादी 2022, pm gharkul yadi 2022, pm awas yojana 2022, ramai awas yoajna 2022, indira awas yojana 2022, gharkiul d list 2022, घरकुल ड मंजूर यादी, घरकुल मंजूर यादी 2022, महाराष्ट्र घरकुल यादी 2022, महाराष्ट्र घरकुल मंजूर यादी 2022. महार्ष्ट्र घरकुल योजना 2022, मंजूर ड यादी, प्रधानमंत्री घरकुल ड यादी,
पंतप्रधान आवास योजना
पीएम आवास योजना ही भारतामधील गरीब , निराधार, अल्प किंवा अत्यल्प भूधारक, विधवा महिला, अपंग, भूमिहीन, बांधकाम मजूर, शेतमजूर यांसारख्या गोरगरीब लोकांसाठी केंद्र आणि राज्य सरकर यांच्या मार्फत राबवली जाणारी योजना आहे.
pmawas yojana ही 2014 पर्यन्त इंदिरा आवास योजना या नावाने राबवली जात होती, परंतु 2014 नंतर प्रधानमंत्री आवास योजना ( pmawas yojana ) असे या योजनेचे नाव बदलण्यात आले. सुरूवातीला या योजनेत दरिद्र रेषेखालील कुटुंबांना घरकुल दिले जात होते. म्हणजे घर बांधण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जात होते. 2011 साली केलेल्या सामाजिक आणि जातीनिहाय सर्वे मधील आर्थिक मागास लोकांनाही या योजनेचा लाभ दिला गेला.
योजनाचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना 2022 |
कोण राबवते | राज्य आणि केंद्र सरकार |
योजनेचा उद्देश | गरीब लोकांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य |
घरकुल मंजूर | ड यादी 2022 |
घरकुल आवास योजना मंजूर ड यादी 2022
पुढे 2018 नंतर या योजनेपासून वंचित लोकांना यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी सरकारने ग्रामसभेकडुन ठराव करून लोकांची यादी मागितली, याद्यांवर अनेक ठिकाणी स्थानिक विरोध झाला. त्यानंतर राज्य सरकारने पुन्हा सर्वे करून ड प्लस यादी बनवली यामध्ये वंचित सर्व लोकांनी घरकुल साठी मागणी अर्ज केले. यामधील सर्व लोकांची ग्रामसभेने पुन्हा ठराव घेऊन, ग्रामपंचायतने अनेक अपात्र लोकांना या यादीमधून वगळले.
शेवटी सरकारने पात्र घरकुल ड यादी तयार केली, या यादीमधील लोकांना टप्प्याटप्प्याने मंजूरी देण्यात येत आहे. अनेक गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ड यादी मंजूर झाली असून बांधकाम सुरू झाले आहेत.
घरकुल ड मंजूर यादी पहा 👇👇
प्रधानमंत्री घरकुल मंजूर ड यादी सर्व ग्रामपंचायत मध्ये लावली आहे, यादी पहाण्यासाठी आपल्या
ग्रामपंचायत कार्यालय किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे मागणी करा, तालुक्यातील सर्व गावांच्या मंजूर घरकुल याद्या या पंचायत समिति कार्यालय मध्ये उपलब्ध आहेत.
आतापर्यंतच्या सर्व घरकुल याद्या येथे पहा 👇👇
वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा,त्यानंतर select वर क्लिक करुन महाराष्ट्र निवडा. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे जिल्हा. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तेथे उपलब्ध असतील त्यापैकी जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा त्यानंतर त्या जिल्ह्यातील तालुके दाखवले जातील. त्यातील एक तालुका सिलेक्ट करावा.
तालुका पण सिलेक्ट केला आहे. तालुक्यातील सर्व गाव आपल्याला या ऑप्शन मध्ये असतील. त्याला ज्या गावाची यादी पाहिजे असेल त्या गावाला आपण सिलेक्ट करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, ते म्हणजे कोणत्या वर्षी आपण अर्ज केला होता.
त्यामध्ये 2020-21 वर सर्च केल्यानंतर यातून पुढची योजना सिरीयल करण्याचे ऑप्शन येते. त्यामधून जी योजना असेल ती योजना सिलेक्ट करावी इथे सर्वच स्कीम च्या नावांची लिस्ट दिलेली असते. पण प्रधानमंत्री आवास योजने वर क्लिक करावे. त्यानंतर रिफ्रेश होऊन आपल्यासमोर एक तपशील दिला जाईल
FAQ 1) प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्रात आहे का ?
Ans- होय
2) ही योजना कोण राबवते ?
Ans- केंद्र आणि राज्य सरकार
3) घरकुल ड यादी केव्हा मंजूर झाली ?
Ans- 2022.