खरीप पीक विमा 2021 निधि मंजूर
पीक विमा राहिलेला हप्ता होणार जमा
२०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकर्यांनी खरीप पीक विमा भरला होता, या नुकसानीच्या भरपाई साठी अनेक शेतकऱ्यांनी क्लेम देखील केलेले आहेत. (pm pik vima yojana kharip-2021)
या शेतकर्यांना मिळेल राहिलेला हप्ता जीआर पहा 👇👇
झालेल्या पीक नुकसान पंचनामे करून हे भरपाई चे काही दावे पीक विमा कंपन्यांनी निकाली काढले तर काही दावे निकाली काढण्यासाठी विमा कंपनीला निधीची असलेली गरज व विमा कंपनीची मागणी विचारात घेता सन २०२१ च्या खरीप पीक विमा योजनेसाठी निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
शासन निर्णयानुसार पीक विमा कंपनीला राज्य शासनाचा हप्ता साठी ₹ ८६५. ९५ कोटी ईतकी रक्कम वितर्रीत करण्यास मंजुरी दिली आहे.
📝शासन निर्णय खालील लिंक वर पहा.
👇👇