TATA IPL 2022 Time Table
आयपीएल 2022 वेळापत्रक जाहीर
Tata ipl 2022 चे वेळापत्रक बीसीसीआय ने जाहीर केले आहे. IPL 2022 Full Scheduleइंडियन प्रिमियर लीग म्हणजे आयपीएल 2022 (IPL) 2022 हे 26 मार्चपासून सुरू होत असून ipl ची सुरुवात मुंबईत होणार आहे. आयपीएलचा पहिलाच सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा असा पार पडणार हे याआधीच जाहीर झाले होते.
आयपीएल 2022 क्रिकेट वेळापत्रक 👇👇
पण आता संपूर्ण आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं आहे, सर्वात विशेष बाब ही आहे की आयपीएल 2022 चे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी आहेत. म्हणजे संपूर्ण आयपीएल महाराष्ट्रात होत आहे.
IPL 2022 वेळापत्रक डाउनलोड करा 👇👇
TATA IPL 2022 Schedule PDF Download
TATA IPL 2022 Schedule Excel Download
IPL 2022 वेळापत्रक डाउनलोड करा 👇👇