Download | 7/12 utara in marathi online
सातबारा आणि नमुना 8 अ चा उतारा ऑनलाईन
ऑनलाइन 7/12 उतारा कसं काढावा ?
आपण सगळे ग्रामीण भागात राहणारे आहोत, त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात रोज, 7/12, आणि 8 अ चा उतारा अशा गोष्टी नेहमी गरज पडते आणि आपणाला हे सगळे कागदपत्र साठी तलाठी कार्यालयात जावे लागते. पण आता तुम्हाला मोबाईल वर उतारा डाउनलोड करता येतो कसं ते पाहूया...
8 अ उतारा म्हणजे काय ?
शेतीचा मालकी हक्क, त्यातील पिके , क्षेत्र, हे आपणाला ७/१२ नुसार समजते तसेच नमुना ८ अ चा उतारा हा पण एक महत्वाचे कागदपत्र आहे .नमुना ८ अ म्हणजे एखाद्या माणसाच्या नावावर एकूण किती जमीन आहे याचा सगळा तपशील माहिती म्हणजे ८ अ चा उतारा असतो .
7/12 utara online Download
नागरिकांची गैरसोय लक्षात घेता तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत, नागरिकांचा वेळ वाचावा व सरकारी कामकाज फास्ट व्हावेत यासाठी हे लक्षात घेऊन त्यामुळे महसूल विभागाने खाते उतारा देखील तलाठय़ांच्या डिजिटल सहीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेण्यात आला. ‘ई फेरफार कार्यक्रमांतर्गत डिजिटल स्काक्षरीत gram panchayat 8a utara खाते उतारा उपलब्ध झाला आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंवा जमीन खरेदी-किक्रीसाठी सातबारा सोबत खाते उतारा देखील गरजेचा असतो.