Type Here to Get Search Results !

पॅन कार्ड आणि आधार कार्डला लिंक कसे करावे | How to link Pan Card and Aadhar Card

 Adhar and pan card link 

जर तुमच्या पॅन कार्डला आधार नंबर लिंक नसेल तर तुमचे पॅन कार्ड हे रद्द होईल. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवट तारीख 31 मार्च 2022 आहे. आज आपण आधार आणि पॅन कसे लिंक करावे हे पाहूया.


आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करावे ?

How to link Pan Card and Aadhar Card :- तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही ते चेक करू शकता. आणि नसेल तर लगेच लिंक करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा,

आधार पॅन लिंक साठी येथे कल्की करा 👇👇

www.incometaxindiaefiling.gov.in

सर्वप्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला भेट जा – नंतर ‘लिंक आधार’ या पर्यायवर क्लिक करा – त्यानंतर नवीन पेज उघडेल

● यामध्ये तुमचा आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक आणि आपली वैयक्तिक माहिती भरा – यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा नंतर आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल. 

अगोदरच लिंक असेल तर already linked असे दिसेल.


पॅन-आधार कार्डला लिंक केले नाही काय होईल पहा 👇👇

● आपले पॅन कार्ड 31 मार्च 2022 नंतर निष्क्रिय केले जाईल – म्हणजेच आपल्याला पॅन कार्ड कुठेही वापरता येणार नाही तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही

● तसेच आपल्याला  10,000 रुपये दंड देखील होऊ शकतो – असे सरकार कडून अगोदरच संगितले आहे.

पॅन-आधार कार्डला लिंक करणे हे खूप गरजेचे आहे तर लवकर लिंक करून घ्या . तुमही केले असेल तर ही माहिती इतरांना पुढे पाठवा.