SSC and HSC Question bank 2021-22
दहावी आणि बारावी प्रश्नसंच / प्रश्नपेढी 2021-22
चालू वर्षी दहावी आणि बारावी ची बोर्डाची परीक्षा ही ऑफलाइन म्हणजे लेखी होणार आहे, परंतु कोरोणा काळातील निर्बंधामुळे यावर्षीही शाळा उघडू शकल्या नाही. सर्व क्लास हे ऑनलाइन पद्धतीने झाले. अनेक भागात लोडशेडिंग आणि इंटरनेटची असुविधा यामुळे मुलांना अनेक अडचणी आल्या.
कोरोंनामुळे X th and XII th विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने काही सवलती दिल्या आहेत. लिखाणाचे सराव कमी झाल्यामुळे पेपर लिहण्यासाठी अर्धा तास वेळ वाढून मिळणार आहे तर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी , प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यानी चांगला सराव होईल.
इयत्ता 10 वी प्रश्नपेढी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
इयत्ता दहावी प्रश्नपेढी 2022 👇👇
https://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi_10
इयत्ता 12 वी प्रश्नपेढी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
इयत्ता बारावी प्रश्नपेढी 2022 👇👇
https://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi_12
इयत्ता दहावी प्रश्नपेढी 👉👉 | येथे क्लिक करा |
इयत्ता बारावी प्रश्नपेढी 👉👉 | येथे क्लिक करा |
SSC Question bank 👉👉 | येथे क्लिक करा |
HSC Question Bank 👉👉 | येथे क्लिक करा |