Roof Top Solar subsidy
सौर ऊर्जा सोलार पॅनल अनुदान योजना ? (Roof top solar system)
या योजनेअंतर्गत राज्यात महावितरणाच्या ग्राहकासाठी 3 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या छतावरच्या सौर प्रणालीसाठी प्रमाण खर्चाच्या 40% अनुदान सरकारकडून मिळणारआहे.
गृहनिर्माण संस्था/निवासी कल्याण संघटना (जीएचएस/ आरडब्ल्यूए) साठी, सामायिक सुविधांसाठी उर्जा पुरवण्याकरिता 500 किलोवॅटपर्यंत क्षमतेच्या छतावरच्या सौर प्रणालीसाठी प्रमाण खर्चाच्या 20% अनुदान आहे.
Roof Top solar system मुळे ग्राहकांच्या विजबिलात बचत होणार आहे. तर जास्तीची वीज वीजमहामंडळ विकत घेणार आहे.
योजना | सौर ऊर्जा सोलार अनुदान योजना |
लाभार्थी | महाराष्ट्र वीज ग्राहक |
योजना कोणाची | महाराष्ट्र शासन व केंद्र शासन |
अर्ज | ऑनलाइन |
वेबसाइट | येथे पहा |
सौर ऊर्जा सोलार अनुदान साठी ऑनलाइन अर्ज सुरू आहे अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇👇