Pocora Yojana Yadi 2021-2022
पोकरा योजना लाभार्थी यादी 2021-22 PocaraYojana List
नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना म्हणजे pocra yojana अंतर्गत राबिवण्यात येणाऱ्या विविध योजना जसे कि नवीन विहीर, ट्रॅक्टर, कृषी अवजारे, ठिबक, तुषार,सह विविध बाबींच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पोकरा योजनेचं अनुदान आल ६०० कोटी निधी वितरित झाला असून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
मोबाइल मध्ये तुम्हाला तुमच्या गावाची पोकरा योजना लाभार्थी यादी पाहता येणार आहे. तुम्ही हे पण पाहू शकता कि तुम्हाला किती अनुदान आले. पोकरा म्हणजे नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना यादी मोबाईल वर डाउनलोड काशी करावी हे खाली दिले आहे.
स्टेप १ : तुम्हाला सर्व प्रथम पोकरा योजनेच्या ⇒ ऑफिसिअल वेबसाईट वर जावे लागेल.
स्टेप २ : प्रगती अहवाल वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दुसरे पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला
- प्रकल्पांतर्गत गावनिहाय – गाव माहितीपत्रक, नकाशे(Base Map, LULC Map, WTP Map), लाभार्थ्यांची यादी 👈👈येथे क्लिक करा. या लिंक वर पण क्लिक करून तुम्ही डायरेक्ट लिस्ट पाहू शकता .
पोकरा योजना लाभार्थी यादी पहा 👇👇
स्टेप ३ : पुढे नवीन पेज उघडेल त्यात तुम्हाला तुमचा
- जिल्हा
- तालुका
- गाव
गाव निवडून Download Beneficiary List या बटण वर क्लिक केल्यानंतर यादी डाउनलोड होईल ते यादी उघडून तुम्ही यादीतील लाभार्थी नाव आणि किती अनुदान जमा झाले हे पाहू शकता.