Type Here to Get Search Results !

पीएम किसान योजना अपात्र यादी आली. यादीत नाव पहा, मिळणार नाही 11 वा हप्ता..

 Pmkisan Rejected List Maharashtra

pmkisan_rejected_List_maharashtra


पीएम किसान योजना महाराष्ट्र

पीएम किसान योजना यादी पहाण्यासाठी पुढे लिंक दिलेली आहे त्यात आपले नाव पाहू शकता किंवा तुमच्या खात्याचे स्टेटस चेक करू शकता.

पीएम किसान सन्मान निधि योजना यामध्ये देशातील प्रत्येक शेतकर्‍याला शेतीसाठी मशागत, बियाणे, तसेच खते आणि शेतीची ईतर कामे करण्यासाठी सरकारकडून दर तीन महिन्याला 2000 प्रमाणे वर्षाला एकूण 6000 थेट बँक खात्यात दिले जातात. ही योजना 2018 साली सुरू झाली आहे.

तुमच्या खात्याचे स्टेटस चेक करा 👇👇

👉👉 येथे क्लिक करा

Pmkisan योजना अपात्र यादी महाराष्ट्र 

या योजनेमध्ये अनेक अपात्र लोकांनी नोंदणी केली आहे.राज्य सरकारने अशा लोकांची छाननी सुरू केलेली आहे. या छाननीत अपात्र असणार्‍या लोकांकडून त्यांना मिळालेल्या पैशाची परत वसूली चालू आहे. जे अपात्र लोक या सन्मान निधिचे पैसे परत देणार नाहीत, सरकारकडून त्यांची बँक खाली ही सील केली जात आहे. तसे संबधित बँकांना पत्र दिली जात आहेत. pmkisan rejected list

पीएम किसान योजना पात्र यादी पहा 👇👇

👉👉 यादीत नाव पहा

Pmkisan Benificiary Status

तुम्ही पण अपात्र नाही ना यासाठी तुमचे खाते लवकरात लवकर चेक करा. त्यासाठी तुम्हाला बँकेत जायची गरज नाही तुम्ही घरबसल्या मोबाइल वर तुमचे पीएम किसान खात्याचे स्टेटस चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त या योजनेसाठी दिलेला मोबाईल नंबर किंवा तुमचं बँक खाते नंबर माहिती पाहिजे, ज्या खात्यात तुमचे किसान सन्मान निधिचे 2000 रुपये जमा होतात.pmkisan बँक status

पीएम किसान योजना पात्र यादी पहा 👇👇

👉👉 येथे क्लिक करा 

पीएम किसान योजना मध्ये नोंदणी केलेल्या लोकांची यादी पहाण्यसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. या यादीत नाव असणार्‍या शेतकर्‍यांना 11 वा हप्ता जमा होणार आहे.

येथे क्लिक करा