Type Here to Get Search Results !

पीएम किसान ऑनलाइन ई केवायसी सुरू, अशी करा केवायसी.

 Pmkisan E-kyc Portal

पीएम किसान केवायसी म्हणजे काय ? 👇👇

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी शेतकरी यांना अत्यंत महत्वाची अपडेट आली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएमकिसान योजनेचे 6000 रुपये मानधन मिळते, त्यांना आता ई-केवायसी करावे लागणार आहे. E-KYC म्हणजे खातेदारची ओळख करणे. त्यांना आपले आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देऊन व्हेरीफिकेशन करावे लागणार आहे. pmkisan ekyc portal

pmkisan केवायसी का करावी ? 👇👇

जे शेतकरी केवायसी करणार नाही, त्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनाचा पुढचा हप्ता म्हणजे वर्षाचे 6000 रुपये मिळणार नाही. ई केवायसी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अपात्र आणि बोगस लाभार्थी यांची नावे पीएम किसान लाभार्थी यादीमधून वगळणे हा आहे. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर KYC करून घेणे आवश्यक आहे. pmkisan ekyc portal.

पीएम किसान योजना सर्व गावाची यादी खाली दिली आहे, त्या लिंक वर  क्लिक करून यादीत नाव पहा. 👇👇

👉👉👉पीएम किसान यादी येथे पहा

पीएम किसान ई-केवायसी कशी करावी ? 👇👇

pmkisan e-kyc साठी आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल बरोबर ठेवावा. आधार कार्ड ला मोबाईल लिंक करणे गरजेचे आहे. मोबाईल लिंक नसेल तर लवकरात लवकर सेतु मध्ये जाऊन आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करा.pmkisan ekyc portal

pmkisan ई केवायसी फक्त आपले सरकार सेवा केंद्र, CSC सेंटर वर सुरू आहे, लगेच भेट द्या आणि पाली केवायसी करून घ्या. 

Pmkisan योजना 11 वा हप्ता स्टेटस पहा 👇👇

👉👉👉येथे क्लिक करा

.