Type Here to Get Search Results !

मोबाईल वर आधार कार्ड डाउनलोड कसे करावे ?

Online Aadhar Card Download



how to download adhar kard on mobile

आधार कार्ड आता खूप महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. बँकेपासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारची आवश्यक आहे. आता UIDAI ने आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सोपी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी एक लिंक जारी केली असून, त्यावर जावून तुम्ही सहज आधार डाउनलोड करू शकता. Aadhaar Card कसे डाउनलोड करावे ते पाहूया.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आधार कार्ड डाउनलोड करा 👇👇

👉👉👉 येथे क्लिक करा👈👈👈

eaadhaar.uidai.gov.in/

UIDAI  एक डायरेक्ट लिंक शेअर केली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही कधीही ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करू शकता. eaadhaar.uidai.gov.in/ या लिंकचा तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी वापर करू शकता.

सर्वात आधी UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://eaadhaar.uidai.gov.in/ वर जा.

यानंतर वरच्या बाजूला तुम्ही आधार डाउनलोड करण्याचे तीन पर्याय मिळतील. पहिला पर्याय १२ आकडी आधार नंबर टाकण्याचा असेल, दुसरा एनरोलमेंट आयडी आणि तिसरा व्हर्च्यूअल आयडी टाकण्याचा असेल.

यापैकी कोणताही आयडी अथवा नंबर टाकून तुम्ही आधार कार्ड पुन्हा डाउनलोड करू शकता.

आधार कार्ड साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇

👉👉👉 येथे क्लिक करा👈👈👈

eaadhaar.uidai.gov.in/

डिटेल भरल्यानंतर इमेजमध्ये देण्यात देण्यात आलेला कोड टाइप करा आणि त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. वन-टाइम पासवर्ड आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल. व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक केल्यानंतर नंबर एसएमएसद्वारे मिळेल.

ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्डची माहिती आणि आधार डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल.

यानंतर डाउनलोड पर्यायावर क्लिक करून सेव्ह करा.

आधार कार्ड साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇

👉👉👉 येथे क्लिक करा👈👈👈

eaadhaar.uidai.gov.in/