Onion storage Kandachal Anudan 2022-23
महाराष्ट्र कृषी विभाग येत्या दोन वर्षात 14 हजार 141 कांदाचाळी उभारणार. त्यासाठी 125 कोटी रुपये मंजूरही केले आहेत. सर्वात जास्त कांदाचाळी नगर जिल्ह्यात होणार. kandachal anudan yojana 2022-23
कांदाचाळ अनुदान योजना महाराष्ट्र. (Onion Storage Subsidy)
कांदा हे अगदी महत्वाचे नगदी पीक आहे पण कांद्याचे दर कधीच स्थिर राहत नाही. कारण एका रात्रीतून कांद्याचे दर भरमसाठ वाढतात तर कधी कवडीमोल होतात. असे असताना राज्यात कांद्याच्या लागवडी मध्ये वाढ होत आहे. पण कांदा साठवण्यसाठी सोय नसेल तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शिवाय वाढत्या महागाई मुळे प्रत्येक शेतकऱ्याला कांदा चाळ बांधणे करणे शक्य नाही. mahadbt portal
महाडीबीटी कांदा चाळ अनुदान. (Mahadbt onion subsidy)
महाराष्ट्र कृषी विभाग कांदा चाळ उभरणी साठी अनुदान देते. येत्या दोन वर्षात 14 हजार 141 कांदाचाळी उभारण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्यासाठी 125 कोटी रुपये मंजूरही केले आहेत. राज्यात सर्वाधिक कांदाचाळी ह्या नगर जिल्ह्यात उभ्या राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेऊन कांदा चाळ उभी करता येणार अहे.mahadbt portal
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यास 25 टन क्षमता कांदाचाळीसाठी 87 हजार 500 रुपये एवढे अनुदान दिले जाते. वाढीव अनुदान देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. पण याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. तरी शेतकर्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे सर्वांना आवाहन केले आहे.mahadbt portal
कांदाचाळ अनुदान योजना
कांदा चाळ बनविण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते त्यासाठी kanda chal anudan yojana योजना ही कृषि विभागामार्फत राबविली जाते.
यासाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे बंधनकारक आहे.
- कादाचाळीचे बांधकाम विहीत आराखड्याप्रमाणे असणे बंधनकारक.
- 5,10,15,20,25 व 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळींना अनुदान लाभ.
- कांदा पिकाखालील क्षेत्राची 7/12 उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक.
- बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यात प्रस्ताव संबंधित
कृषि विभागाकडे द्यावा. - वैयक्तिक शेतकऱ्यास 100 मे.टन तर सहकारी संस्थांसाठी 500 मे.टन चाळी बांधण्याची तरतुद.
कांदाचाळ अनुदान साठी अर्ज कसा करावा ?
कांदाचाळीसाठी mahadbt portal च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर लॉटरी ने लाभर्थ्यांचीनिवड कडून कांदाचाळ बांधण्यासाठी पूर्वसंमती दिली जाते. कांदाचाळ बांधकाम पूर्ण झाल्यानंतर थेट खात्यात अनुदान जमा केले जाते. mahadbt portal
कांदाचाळ अनुदान अर्जसाठी आवश्यक कागदपत्रे काय ?
- आधार कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक
- सातबारा व 8 अ उतारा
कांदाचाळ अनुदान योजनाअटी व पात्रता
.