Pradhan Mantri Gharkul Yadi 2021-2022
घरकुल पात्र व अपात्र यादी 2022
महा आवास अभियान 2.0 अंतर्गत महाराष्ट्रात 5 लाख घरे बांधली जाणार आहेत . ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल ड यादी मधील घरांना आता 31 मार्च पूर्वी मंजूरी मिळणार आहे.
प्रधान मंत्री आवास योजना साठी संपूर्ण देशात दोन वर्षापूर्वी सर्वे झाला होता. आता या आवास प्लस चा सर्व्हे झालेल्या लोकांना घरकुल मिळणार आहेत परंतु त्यामधून बरेच लोकं अपात्र होणार आहेत. कारण केंद्र शासनाने घरकुल योजनेसाठी अपात्रतेचे निकष जाहीर करण्यात आलेले आहेत
pradhanmantri awas yojana 2022
घरकुल ड यादीतील अपात्र लोकांची यादी 👇👇
- ज्यांच्याकडे दोन / तीन / चार चाकी गाडी आहे.
- ज्यांच्याकडे यंत्रावर चालणारे तीन / चार चाकी शेती अवजारे आहेत.
- ज्यांच्याकडे 50000 पेक्षा जास्त लिमिटचे किसान क्रेडिट कार्ड आहे.
- ज्यांच्या कुटुंबात कुणीही एखादा व्यक्ती सरकारी नोकरीत आहे.
- असे कुटुंब ज्यांच्याकडे सरकारी नोंदणीकृत बिगरकृषी उद्योग आहेत.
- कुटुंबात 10000 पेक्षा जास्त कमवणारी व्यक्ती असेल.
- Income Tax भरणारे कुटुंब
- व्यवसायिक कर भरणारे कुटुंब
- रेफ्रीजिरेटर असणारे कुटुंब
- ज्यांच्याकडे लँडलाईन फोन आहे असे
- 2.5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त बागायती शेती असणारे कुटुंब
- 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेत जमीन ज्यामधे दोन पेक्षा जास्त पिके घेतली जातात.
- कमीत कमी 7.5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीनीबरोबरच कमीत कमी एक सिंचनाचे साधन असलेले कुटुंब
- घरकुल ड यादीतील अपात्र लोकांची यादी 👇👇
- ज्या लोकांकडे वरील पैकी गोष्टी किंवा वस्तु आहेत अशा लोकांची अपात्र यादी तयार करून प्रत्येक ग्रामपंचायतला अहवाल मागवला होता त्या अहवालनुसार सर्वे केलेल्या ड यादीमधील पात्र आणि अपात्र घरकुल यादी सरकारने ग्रामपंचायतला पाठवली आहे.
Pmawas Yojana Gharkul Yadi 2022
घरकुल यादी 2022
2010 सालापासून आतापर्यन्त दरवर्षी मिळालेल्या घरकुल लाभर्थ्यांची यादी आपण खालील लिंक वर पाहू शकता.मंजूर घरकुल ड यादी,मैदानी राज्यांसाठी 60 टक्के निधी केंद्र तर 40 टक्के निधी राज्य सरकार देतं, तर पूर्वेकडील राज्यात 90 टक्के निधी केंद्र तर 10 टक्के निधी राज्य सरकार देतं.याशिवाय स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधीही उपलब्ध करून दिला जातो. तसेच मनरेगा मार्फत बांधकाम मंजुरीहि दिली जाते.घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाते. ही यादी कशी पाहायची याची माहिती आता पाहू- घरकुल यादी पहाण्यसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- नंतर नवीन पेज ओपन होईल, दिलेल्या रकाण्यात आपले राज्य, जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा
- त्यात रकण्यात बेरीज किंवा वजाबाकी येईल ती करा आणि सबमिट करा
- पाहिजे ते वर्ष निवडून pradhanmantri awas yojana निवडा
- आपल्यासमोर यादी येईल ती आपण ऑनलाइन पाहू शकता किंवा सेव करू शकता
घरकुल यादी आवास योजना घरकुल यादी 2021