Type Here to Get Search Results !

E- sharam कार्ड नोंदणी केल्यावर मिळणार 1000 रुपये पेन्शन. ऑनलाईन नोंदणी करा.

E shram Card Yojana 2022


ई श्रम कार्ड योजना  काय आहे ? 

ई- श्रम कार्ड योजना हा केंद्र सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे. या योजनेमध्ये अशा लोंकांची नोंदणी होणार आहे. जे असंघटित क्षेत्रात काम करतात. परंतु त्यांची कुठेही नोंदणी नाही, जे कोणत्याही प्रकारची सरकारी पेन्शन घेत नाही. असे शेतमजुर, बांधकाम मजूर, घरकाम करणारे, रोजंदारीवर काम करणारे

योजनाई-श्रम लेबर कार्ड योजना
सुरुवातऑगस्ट 2021
नोंदणी वेबसाईटhttps://eshram.gov.in/
योजना कायअसंघटित कामगाराची नोंदणी करणे

ई श्रमिक कार्ड योजना ऑनलाइन अर्ज , Eashram Kard Yojana.

● E Shram Card: या योजनेच्या माध्यमातून  सर्व कामगारांचे जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करायचे आहे. या सर्व कामगाराचे आधार कार्ड जोडून डाटा तयार केला जातो. या डेटाबेस च्या अनुसार प्रत्येक कामगारांना एक हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. ई-श्रम साठी नोंदणी केली तर ते कामगार 2 लाख रुपये प्रधानमंत्री विमा योजना साठी पात्र असणार आहे. 

ऑनलाईन नोंदणी साठी खाली क्लिक करा👇👇

E Shram kard योजना पात्रता काय आहे ?

  • अर्जदाराचे वय 15-59 दरम्यान असले पाहिजे.
  • अर्जदार आयकर(Income Tax) भरणारा नसावा.
  • अर्ज करण्यासाठी अर्जदार संघटित क्षेत्रातील कामगार असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार EPFO किंवा ESIC चा सदस्य नसावा.

ई श्रम कार्ड साठी  कागदपत्रे /Documents


  • आधार कार्ड ( मोबाइल लिंक )
  • मोबाइल नंबर
  •  बँक खाते पासबूक
ऑनलाईन नोंदणी साठी खाली क्लिक करा 👇👇

ईश्रम कार्डसाठी नोंदणी कोण करू शकतो ? 

● कार पेंटर

● रिक्षा चालक

● लेदर वर्क्सर

● कामगार

● टेलर.

● नावी

● फळ भाज्या विक्रेता

● CSC केंद्र संचालक

● शेतात काम करणारे मजदूर

● आशा  वर्कर

● बिल्डर आणि कंट्रक्शन वर्कर

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

ई श्रम लेबर कार्ड: या नोंदणी मध्ये कामगाराचे नाव, घराचा पत्ता ही सर्व विचारले जाते, आणि कामगाराची शिक्षण किती आहे हे पण विचारले जाते. कामगाराच्या पूर्ण परिवाराची माहिती पण विचारली जाते. कामगार काय काम करतो याची नोंद केली जाणार आहे.

E Shram  kard: ई-श्रम कार्ड च्या पहिल्या हप्त्याचे पैसे सर्व लोकांना नाही मिळणार.1000 रुपये सर्व कामगारांना नाही मिळणार कारण काही कामगार असे आहेत की कोणत्या ना कोणत्या पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे बऱ्याच अशा कामगाराने ई-श्रम कार्डाच्या या सर्विस मध्ये लाभ घेतलेला आहे. 

ई श्रमिक कार्ड ऑनलाइन नोंदणी साठी तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, CSC सेंटर किंवा महा ई-सेतु केंद्र मध्ये भेट द्या. लवकरात लवकर नोंदणी करून सरकारी योजनेचा लाभ घ्या.

Tags