Type Here to Get Search Results !

शेतात डीपि किंवा पोल असेल तर 2000 ते 5000 रुपये महिना भाडे मिळणार.

 Mahavitaran Portal

Transformer DP Poll Yojana

नमस्कार, सर्व शेतकऱ्यांसाठी आज आपण खूपच महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या वेबसाईटवर तुम्हाला दररोज नवनवीन माहिती मिळते आहे सर्व शेतकऱ्यांसाठी तर आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की तुमच्या शेतामद्धे जर वीज वितरणाची डीपी किंवा पोल असेल तर तुम्हाला प्रतिमहा 2000 रुपये ते 5000 रुपये तुम्हाला प्रति महिन्याला मिळू शकतात याचा लाभ कसा घ्यायचा आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार हे खाली पहा...! Mahavitaran Portal

यांना मिळेल 5000 रुपये महिना 👇👇

वीज कायदा 2003 कलम 57 नुसार शेतकऱ्यांच्या शेतात विजेची डीपी किंवा पोल जर असतील तर प्रतिमहा दोन हजार रुपये पाच हजार रुपये शेतकऱ्यांना भाडे मिळेल असा कायदा सांगतो. परंतु  वीज कंपनीकडून नेहमी तक्रार केली जाते की शेतकरी त्यांच्या विजेचे वेळेवर भरत नाहीत पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या रानात किंवा शेतात डीपी  आणि पोल असतात त्याचे आपल्याला भाडे मिळते. पण वीज कंपनी शेतकऱ्यांना ते भांड देत नाही. वीज कंपनीकडून शेतकऱ्यांच्या शेतात लावले जाणारे पोल आणि डीपीचे भाडे शेतकऱ्यांना नियमानुसार पैसे मिळालेच पाहिजेत. Mahavitaran Portal

यांना मिळेल 5000 रुपये महिना 👇👇

नवीन वीज कनेक्शन अर्जदाराने लेखी अर्ज केल्या पासून 30 दिवसाच्या आत त्याला मिळाले पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी लेखी अर्ज करून देखील शेतकऱ्यांना 30 दिवसाच्या आत वीज कनेक्शन जर मिळाले नाही तर, प्रति आठवडा वीज कंपनीकडून शेतकऱ्यांना शंभर रुपये देण्यात यावेत. तसा कायदा सांगतो. तसेच डीपि म्हणजे ट्रान्सफार्मर फेल झाल्यास अर्ज केल्यानंतर 24 तासाच्या आत मधी मिळाली पाहिजे वीज कंपनी स्वतः दुरुस्ती करून देते. हा सुद्धा कायदा आहे हे तुम्हाला माहित असायला हवा. Mahavitaran Portal

यांना मिळेल 5000 रुपये महिना 👇👇

तसेच, शॉर्ट सर्किटमुळे होणारे नुकसान, जनावराचे होणारे मृत्यू अथवा करंट लागून होणारी मनुष्य हानी याची ही भरपाई देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

पण याचा पाठपुरावा कोणी करत नाही त्यामुळे कोणत्याच शेतकऱ्याला याचा लाभ भेटत नाही.  Mahavitaran Portal