Bank of Badoda Online Mudra Loan
बँक ऑफ बडोदा मुद्रा लोन ऑनलाइन अर्ज
बँक ऑफ बडोदा मुद्रा लोन अर्ज 👇👇👇
बडोदा बँक मुद्रा लोन साठी पात्रता काय?
MSME अंतर्गत नोंदणी केलेले लघु आणि सूक्ष्म लहान मोठे दुकानदार, व्यावसायिक आणि व्यापारी यांच्यासाठी बँक ऑफ बडोदा तर्फे सुवर्णसंधी आहे. आपले व्यवसाय वृद्धीसाठी आणि खेळते भांडवल वाढवण्यासाठी बडोदा बँक मुद्रा लोण देत आहे. मुद्रा लोन अर्जासाठी आता बडोदा बँकेत जाण्याची गरज नाही. घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज. (e mudra loan badoda bank)
मुद्रा लोन अंतर्गत बंकेकडून विंनातारण 5 ते 10 लाख रुपये कर्ज दिले जाते. बडोदा बँक ही अशा दुकानदार, व्यापारी आणि व्यवसाय करणार्याना मुद्रा लोन वाटप करते. बँकेत होणारी गर्दी आणि ग्राहकांची धावपळ अशा अनेक कारणांमुळे आता बँकेने मुद्रा लोन साठी ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू केले आहे.
बँक ऑफ बडोदा मुद्रा लोन अर्ज 👇👇👇
बँक ऑफ बडोदा मुद्रा लोन साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
जर आपणही बँक ऑफ बडोदा चे खातेदार असाल आणि आपण MSME मध्ये आपले व्यवसायचे नोंदणी केले असेल तर लगेच मुद्रा लोन साठी अर्ज करा. ऑनलाइन अर्ज करंयसाठी खाली बडोदा बँक ची अधिकृत लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून एक नवीन पेज ओपन होईल त्यावर जाऊन आपली व्ययक्तिक तसेच व्यवसायाची माहिती भरून अर्ज पूर्ण करा. (bank of badoda mudra loan online apply)
बँक ऑफ बडोदा मुद्रा लोन अर्ज 👇👇👇
मुद्रा लोन | ऑनलाइन |
बँक | बडोदा बँक |
लोन रक्कम | 10 लाख |
Loan form | MSME loan |
कर्ज | online अर्ज |
Portal | badodabank |
Category | Online Mudra loan |
बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा नंबर
24*7 Toll-Free Number for Bank of Baroda are 1800 258 4455 and 1800 102 4455.
हे पण वाचा 👇
आधार कार्ड वर मिळवा लोन फक्त 5 मिनिटात
ई श्रम कार्ड योजना | येथे क्लिक करा |
जमिनीचा नकाशा पहा मोबाईल वर | येथे क्लिक करा |
एक मुलगी असेल तर 50 हजार रुपये | येथे क्लिक करा |
पीएम किसान यादी | येथे क्लिक करा |