Ativrushti nuksan Bharpai yadi 2021 aurangabad
औरंगाबाद जिल्हा नुकसान भरपाई यादी 2021
सन २०२१ मध्ये अवकाळी पावसामुळे अतिवृष्टी व पुरामुळे खूप नुकसान झाले. या झालेल्या नुकसान भरपाई साठी सरकारने जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर , बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर , बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केली होती .
औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते , त्यांना देण्यात येणारी मदत ही खालीलप्रमाणे आहे. यादीत आपले नाव चेक करा. शेतकरी अनुदान वाटप यादी औरंगाबाद.
Pik nuksan anudan yadi 2021 aurangabad 👇👇
माहे ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित पात्र खुलताबाद तहसील मधील शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी | 👉पहा |
माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित औरंगाबाद ग्रामीण तहसील मधील शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी | 👉पहा |