EPIC Voter Kard Download
मतदान कार्ड मोबाईल वर डाऊनलोड कसे करावे ?
आता तुम्हीही वोटर id म्हणजे मतदान कार्ड घरबसल्या मोबाईल वर 5 मिनिटात डाऊनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट काढू शकता. त्यासाठी आपल्याला फक्त वोटर id क्रमांक माहिती पाहिजे. मोबाइल नंबर टाकून तुम्हाला account तयार करावे लागेल.
EPIC ID डिजिटल मतदान कार्ड साठी निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे. त्यावर क्लिक करा मग होम पेज ओपेन होईल, Login/Register हा पर्याय दिसेल.
Registar वर क्लिक करून तुम्ही नोंदणी करा. अगोदरच नोंदणी केली असेल तर Login करा. Login केल्यावर शेवटी download EPIC ऑप्शन दिलेल त्यावर क्लिक करून तुमचा मतदान कार्ड क्रमांक टाका. voter card download.
ई श्रम कार्ड योजना | येथे क्लिक करा |
जमिनीचा नकाशा पहा मोबाईल वर | येथे क्लिक करा |
एक मुलगी असेल तर 50 हजार रुपये | येथे क्लिक करा |
पीएम किसान यादी | येथे क्लिक करा |