पीक विमा खरीप 2021
प्रधान मंत्री पीक विमा विमा 2021
चालू वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनाचा पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी एकूण ४ लाख १० हजार ४४९ पूर्वसूचना विविध माध्यमांतून रिलायन्स विमा कंपनीकडे सादर केल्या होत्या.शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी की त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले.
येथे क्लिक करा👇👇
२५ हजार ५८७ पूर्वसूचना या दोन वेळा सादर केलेल्या आहेत. पीक कापणी सुरू झालेल्या ६६६ आणि इतर ३२६ पूर्वसूचनांचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात ३ लाख ५१ हजार १६० आता शेतकऱ्यांना २७२ कोटींचा विमा परतावा मंजूर केला होता.
दुसर्या टप्प्यातील मिळून एकूण ३ लाख ७८ हजार ७१५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत.
येथे क्लिक करा👇👇
विहित मुदतीत नुकसानीची पूर्वसूचना देऊनही पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तसेच पीकविमा प्रस्ताव भरताना शेतकऱ्यांचे नाव किंवा बॅंक खाते क्रमांक, आयएफएससी कोड चुकले असतील, त्यांनी (rgicl.maharashtraagri@relianceada.com), (ravendra.kushwaha@relianceada.com), (pramod.patil@relianceada.com ),(sanjay.bhosle@relianceada.com) या ई-मेल id पीकविमा पावती आणि नुकसानीच्या तक्रारीचा पुरावा, बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स यासह मेल पाठवावेत, असे आवाहन कृषि मंत्री यांनी शेतकऱ्यांना केले आहे.