ग्रामपंचायत योजना 2022| पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी
गाई गोठा, शेळीपालन योजना मंजूर यादी 2022, ग्रामपंचायत, पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी
आता ग्रामपंचायत योजनांची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा. grampanchayat yojana 2021-22 तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना आल्या त्या कोणाला मिळाल्या ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या मोबाईल वर बघू शकता.
यादीत नाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
grampanchayat yojana 2022 in maharashtra या अंतर्गत फळबाग लागवड अनुदान योजना, गाई-गोठा अनुदान योजना , नवीन विहीर योजना शेळीपालन योजना , शरद पवार ग्राम समृद्धी योजना, अशा अनेक योजना सुरू केल्या आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत मध्ये अर्ज करायचं आहे. मागील वर्षी जे अर्ज केले होते त्यांची मंजूर यादी आली असून ती आपण ऑनलाइन पाहू शकतो.
अधिकारीक वेबसाईट – 👉 https://nrega.nic.in/netnrega/HomeGP.aspx
ग्रामपंचायत योजना 2021-22 मंजूर यादी काशी पाहायची ते पहा
- सर्वात प्रथम तुम्हाला मनरेगा च्या खाली दिलेल्या वेबसाइट वर जावे लागेल.
- पुढे तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये Generate Report या ऑपशन वर क्लिक करा.
- Generate Report वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यात Maharashtra राज्य निवडा.
- राज्य निवडल्या नंतर तुमच्या समोर नवीन टॅब उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे चालू वर्ष , तालुका, गाव, आणि पंचायत निवडावी लागेल. आणि proceed बटण वर क्लिक करा.
- पुढे तुमच्या समोर नवीन पागे उघडेल त्यामध्ये list of work या ऑपशन वर क्लिक करावे लागेल.
- List of work वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे कामाचा वर्ग यामध्ये All निवड , कामाची स्तिथी यामध्ये पण All निवड, आणि चालू वर्ष निवडायचे आहे. वर्ष निवडले कि तुमच्या समोर योजना आणि पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी उघडेल त्यात तुम्ही तुमचे नाव आणि योजना पाहू शकता.
हे पण वाचा 👇
आधार कार्ड वर मिळवा लोन फक्त 5 मिनिटात
ई श्रम कार्ड योजना | येथे क्लिक करा |
शेतकरी योजना | येथे क्लिक करा |
घरकुल मंजूर यादी 2022 | येथे क्लिक करा |
पीएम किसान यादी | येथे क्लिक करा |
आधार कार्ड वर लोन फक्त 5 मिनिटात | येथे क्लिक करा |
महिला बचत गत कर्ज योजना 2022 | येथे क्लिक करा |
ठिबक तुषार सिंचन साठी ८०% अनुदान | येथे क्लिक करा |
कृषि विभाग अनुदान यादी पहा | येथे क्लिक करा |
शेती योजना बातमी आणि माहिती अपडेट साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा.