Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल यादी 2022 मोबाइल वर पहा ऑनलाइन

 Pmawas Yojana Gharkul Yadi 2022


प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी 2022

पंतप्रधान आवास योजनेसाठी ज्यांनी अर्ज सादर केले होते त्यांची छाननी करून सरकार पात्र लाभर्थ्यांना घरकुल मंजूर करत आहे. ही पात्र लाभार्थी यादी आपण मोबाइल वर ऑनलाइन पाहू शकतो.

ग्रामपंचायत घरकुल यादी 2022

पण, ही यादी कशी पाहायची, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण काय आहे. याचीच माहिती आपण पाहणार आहोत.
2010 सालापासून आतापर्यन्त दरवर्षी मिळालेल्या घरकुल लाभर्थ्यांची यादी आपण खलील लिंक वर पाहू शकता.
पीएम आवास घरकुल योजनेअंतर्गत 25 स्क्वेअर मीटरचं घर बांधता येतं. घर बांधण्यासाठी महाराष्ट्रासारख्या मैदानी राज्यात 1लाख 40 हजार, तर हिमाचलसारख्या पर्वतीय राज्यांमध्ये 1 लाख 60 हजार रुपये मदत दिली जाते. ही मदत लाभार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा केली जाते.
मैदानी राज्यांसाठी 60 टक्के निधी केंद्र तर 40 टक्के निधी राज्य सरकार देतं, तर पूर्वेकडील राज्यात 90 टक्के निधी केंद्र तर 10 टक्के निधी राज्य सरकार देतं.
याशिवाय स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधीही उपलब्ध करून दिला जातो. तसेच मनरेगा मार्फत बांधकाम मंजुरीहि दिली जाते.
घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाते. ही यादी कशी पाहायची याची माहिती आता पाहू

  • घरकुल यादी पहाण्यसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 
  • नंतर नवीन पेज ओपन होईल, दिलेल्या रकाण्यात आपले राज्य, जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा 
  • त्यात रकण्यात बेरीज किंवा वजाबाकी येईल ती करा आणि सबमिट करा 
  • पाहिजे ते वर्ष निवडून pradhanmantri awas yojana निवडा
  • आपल्यासमोर यादी येईल ती आपण ऑनलाइन पाहू शकता किंवा सेव करू शकता






टेलिग्राम ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा👇👇

हे पण वाचा 👇

बँक ऑफ बडोदा मुद्रा लोन ऑनलाइन अर्ज

आधार कार्ड वर मिळवा लोन फक्त 5 मिनिटात

Tags