BAL SANGOPAN YOJANA
Bal Sangopan Yojana Maharashtra:-
बालसंगोपन योजना पात्रता काय?
महाराष्ट्र शासनाची बाल संगोपन योजना, ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील किंवा ज्या मुलांना आई व वडील दोन्हीही नसतील अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळतो ० ते १८ वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना हा लाभ दिला जातो.
मदत रक्कम किती मिळते?
एका बालकास ११०० रुपये भत्ता प्रतिमहिना ( वय १८ पुर्ण होई पर्यत दर महिन्याला रक्कम मिळते.
आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते येथे पहा 👇👇
१) अर्ज
२)आधार कार्ड च्या झेराँक्स बालकांचे व पालकांचे
३)शाळेचे बोनाफाईड सर्टफिकेट
४)तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला.
५) पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र / मृत्युचा दाखला
६) बालकांचे पासपोर्ट फोटो
७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स.
८) रेशन कार्ड झेराँक्स .
महाराष्ट्र बाल संगोपन योजना 2022
ही योजना मंजूर कोण करते ?
- हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजुर करते.
- जिल्हा परिषद शाळेत व महाविदयालय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला बोनाफाईट आत्ताच शाळेतून काढून ठेवावा
- या योजनेचा लाभ घ्या व १८ वर्षापर्यंत बालकांच्या शिक्षणाच्या खर्चा साठी चिंता मुक्त व्हा.
शेती विषयी बातमी आणि योजना माहिती अपडेट साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा.
टेलिग्राम ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा
हे पण वाचा
कुसुम सोलार योजना नाव नोंदणी | येथे क्लिक करा |
SBI मुद्रा लोन ऑनलाइन अर्ज करा | येथे क्लिक करा |
सोयाबीन बाजारभाव | येथे क्लिक करा |
आजचे कापूस बाजारभाव | येथे क्लिक करा |