Pmkisan yojana 2021
पीएम किसान सन्मान निधि योजना 10 वा हप्ता तारीख
पीएमकिसान योजनेचा 10 वा हप्ता 15 ते 20 डिसेंबर पर्यन्त शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार . केंद्र सरकार दर तीन महिन्याला 2000 रुपये शेतकर्यांच्या खात्यात टाकते.
चालू वर्षाचा शेवटचा हप्ता जमा करण्यासाठी सरकारने पात्र शेतकरी यांची यादी जाहीर केली असून या यादीमध्ये नाव असेल तरच आपल्याला दोन हजार रुपये मिळतील.
यादीत नाव पहाण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇
10 वा हापत्याचे स्टेटस चेक करा 👇👇