Type Here to Get Search Results !

गृहकर्जावर सरकार 2.67 लाख सबसिडी देत आहे

 Subsidy On Homeloan

pmawas-yojana

पीएम आवास योजना ग्रामीण सबसिडी

आपण घर भांढण्यासाठी कर्ज घेणार असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील लोकांना घरासाठीच्या घेतलेल्या कर्जावर अनुदान दिले जाते.

pm-awas ग्रामीण अंतर्गत घर कर्जावर अनुदान साथी आपले वार्षिक उत्पन्न हे 6 लखपर्यंतच असावे. जर आपण घरासाठी सहा लाख रुपये कर्ज घेतले तर आपल्याला 60.5 क्रेडिट लिंक सबसिडी  मिळते. कर्ज परतफेड मर्यादा वीस वर्ष आहे.

पीएम-आवास ग्रामीण सबसिडी साठी अर्ज कसा करावा

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण योजनेंतर्गत घर कर्जावर अनुदान साठी अर्ज करण्यासाठी सरकारने मोबाईल आधारित गृहनिर्माण अॅप तयार केले आहे. ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरच्या मदतीने लॉगिन आयडी तयार करावा.


यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर वन टाईम पासवर्ड येईल. तो टाकून लॉग इन केल्यानंतर आवश्यक माहिती भरा. PMAY-G अंतर्गत घरासाठी कर्जावर अनुदान मिळविण्यासाठी अर्ज केल्यानंतर केंद्र सरकार लाभार्थ्यांची निवड करते. यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी PMAY-G च्या वेबसाइटवर टाकली जाते.

पीक विमा मंजूर यादी
आजचे कांदा बाजारभाव
आधार कार्ड वर लोन फक्त 5 मिनिटात
pmkisan 10 वा हप्ता या तारखेला

पीक विमा मंजूर यादी 2021
येथे क्लिक करा
SBI मुद्रा लोन ऑनलाइन अर्ज करा
येथे क्लिक करा
रब्बी पीक विमा 2021 अर्ज सुरू
येथे क्लिक करा
कापूस बाजारभाव 9000 च्या वर
येथे क्लिक करा