Mahadbt Yojana
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध करुन देत.
KrushiYantrikikaran Yojana 2021
या योजने मध्ये पात्र ठरलेल्या शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते.
यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.
उदा. ट्रॅक्टर, पॉवर टीलर, रोटवेटर
स्वयंचलित औजारे उदा.रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)
ट्रॅक्टर चलीत औजारे उदा. रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र(थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर,
काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे उदा.मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर,
अशा प्रकारच्या औजारांच्या खरेदी साठी शेतकरी यांना अनुदान दिले जाते.
कृषि यांत्रिकीकरण योजना साठी कागदपत्रे कोणती
अनुदान रक्कम किती आहे
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)-
ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/-
पॉवर टिलर -
8 बीएच पी पेक्षा कमी - 65000/-
8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त - 85000/-
स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 175000/-
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) - 250000/-
रीपर - 75000/-
पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) - 25000/-
पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) - 35000/-
पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) - 63000/-
ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे
रोटाव्हेटर 5 फुट - 42000/-
रोटाव्हेटर 6 फुट - 44800/-
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) - 100000/-
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) - 250000/-
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) - 20000/-
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-
कल्टीव्हेटर - 50000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम - 70000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम - 89500/-
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम - 40000/-
नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम - 50000/-
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/-
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 75000/-
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -100000/-
अनुदान - इतर लाभार्थी यांना 40 टक्के
अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी )-100000/-
ब. पॉवर टिलर -
8 बीएच पी पेक्षा कमी - 50000/-
8 एचपी आणि त्यापेक्षा जास्त - 70000/-
स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 140000/-
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) - 200000/-
रीपर - 60000/-
पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) - 20000/-
पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 बीएचपी इंजीन ऑपरेटेड) - 30000/-
पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) - 50000/-
ड. ट्रॅक्टर (35 बीएचपी पेक्षा जास्त) चलितअवजारे
रोटाव्हेटर 5 फुट - 34000/-
रोटाव्हेटर 6 फुट - 35800/-
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)- 80000/-
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)- 200000/-
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) - 16000/-
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 30000/-
कल्टीव्हेटर - 40000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम - 56000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम - 71600/-
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम - 32000/-
पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम - 40000/-
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर- 100000/-
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 60000/-
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -80000/-
काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान-
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा-
मिनी दाल मिल- 60 टक्के,150000/-
मिनी राईस मिल- 60 टक्के,240000/-
पैकिंग मशीन- 60 टक्के 300000/-
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर- 60 टक्के, 60000/-
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर- 50 टक्के,100000/-
इतर लाभार्थी -
मिनी दाल मिल-50 टक्के, 125000/-
मिनी राईस मिल- 50 टक्के,200000/-
पैकिंग मशीन- 50 टक्के,240000/-
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर-50 टक्के,50000/-
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर- 40 टक्के,80000/-
कृषि यांत्रिकीकरण योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी जवळच्या CSC केंद्र. महा ई सेवा सेतु केंद्र मध्ये संपर्क साधावा