Type Here to Get Search Results !

गॅस सबसिडी स्टेटस पहा

 गॅस सबसिडी चेक करा

gas-subsidy-status

सबसिडी चेक करण्याची प्रॉसेस

1. सर्वात आधी www.mylpg.in वेबसाइट तुमच्या स्मार्टफोनवर ओपन करा.
2. आता तुम्ही ज्या कंपनीचे सिलिंडर घेतात त्या कंपनीच्या फोटोवर क्लिक करा.
3. येथे Find your 17 digit LPG ID वर क्लिक करा.

गॅस सबसिडी चेक करा👇👇

4. आता आपले State, District आणि Distributor Agency Name ला सिलेक्ट करा.
5. आता consumer Numbar  टाकून Capcha taka आणि proceed  वर क्लिक करा.

तुम्हाला तुमचं LPG id मिळेल

आता पुन्हा mylpg.in वर जाऊन आपले अकाऊंट लॉगिन करून आपण सबसिडी चेक करू शकता

गॅस सबसिडी चेक करा👇👇

येथे क्लिक करा
Tags