पोटनिवडणूक निकाल
देगलूर-बिलोली विधानसभा आणि दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीत दोनही ठिकाणी भाजपला मोठा झटका बसलाय.
देगलूर- बिलोली विधानसभा
देगलूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे.
काँग्रेस- विजयी-अंतापूरकर – 1,08,789
भाजप-पराभूत- साबणे – 66,872
दादरा न. हवेली- लोकसभा
दादरा नगर हवेली येथे शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार महेश गावीत यांचा 47 हजार 447 मतांनी पराभव केला.
शिवसेना-विजयी- कलाबेन डेलकर-1,12,741
भाजप-पराभूत- महेश गावीत- 63,382