Whatsap supprt will stop on old phon
1 नोव्हेंबर पासून जुन्या अँड्रॉईड आणि आयओएसवरील फोन वर व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद करणार आहे. आता व्हॉट्सअॅप फक्त अँड्रॉईड 4.1 आणि त्यावरील आवृत्तीवर किंवा आयओएस 10 आणि त्यावरील आवृत्तीवर काम करेल.
Instant Messeging App म्हणजे व्हॉट्सअॅप जवळजवळ सर्वच लोकांच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केलेले असते. पण तुम्हाला माहिती आहे का जर तुमचा स्मार्टफोन हा अँड्रॉईड 4.1 आणि त्यावरील आवृत्तीवर किंवा आयओएस 10 आणि त्यावरील आवृत्ती असेल तर आपणाला काळजी करण्याची आवश्यकता नाही.
हे पण वाचा