Type Here to Get Search Results !

ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान योजना अर्ज सुरू

pmkisan tractor subsidy scheme online yojana

शेतकर्‍यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 50 % पर्यन्त अनुदान मिळणार आहे. शेतातील मशागतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टर हे महत्वाचे साधन आहे. 
वाढलेल्या किंमती आणि आर्थिक बिकट परिस्थिति यामुळे, शेतकर्‍यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार अनुदान देणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मदत होणार आहे. परंतु ही योजना फक्त 5 एकरा आतील शेतकर्‍यांना लागू आहे. 

pmkisan-tractar-anudan

पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 ऑनलाइन अर्ज 

योजनापीएम किसान ट्रॅक्टर योजना
योजना कोणाचीकेंद्र सरकार
केव्हा सुरू झाली2021
अनुदान किती25 ते 50 %
पात्रता कायअल्प आणि अत्यल्प भूधारक
वेबसाइटPmkisan.gov.in
Pmkisan.nic.in
Pmkisan Tractor Yojana2021 ऑनलाइन
Pmkisan ट्रॅक्टर अनुदान साठी पात्रता काय आहे?
  • लाभार्थी हा शेतकरी असावा ( स्वतःच्या नावावर 7/12 असावा)
  • शेतकरी हा अल्प किंवा अत्यल्प भूधारक असावा
  • अनुदान हे फक्त एका ट्रॅक्टर साठी देय राहील
  • लाभार्थीने मागील 7 वर्षात ट्रॅक्टर खादेदी केलेला नसावा
  • एका कुटुंबातून एकच लाभार्थी पात्र असेल
  • शेतकर्‍याने यापूर्वी ट्रॅक्टर खरेदी अनुदान घेतले नसावे

Pmkisan ट्रॅक्टर अनुदान योजना- कागदपत्रे

  1. आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड ( यापैकी एक)
  2. पॅन कार्ड
  3. बँक पासबूक
  4. 7/12 8 अ उतारा
  5. 2 पासपोर्ट फोटो

प्रधानमंत्री ट्रॅक्टरअनुदान योजना 2021 ऑनलाइन अर्ज 

शेतकर्‍यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी भारत सरकारने pmkisan ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी 50 % पर्यन्त अनुदानासाठी पत्र असतील. हे अनुदान लाभार्थयास टप्प्याटप्याने मिळेल. अनुदानाची रक्कम लाभर्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा केली जाईल. शेतकरी कोणत्याही कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी करू शकतात त्यावर बंधन नाही.

Pmkisan online portal - pmkisan.gov.in

pmkisan ट्रॅक्टर अनुदान साठी अर्ज कसा करावा ?

पात्र शेतकर्‍यांनी आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर, CSC सेंटर मध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. त्यासाठी pmkisan.gov.in ही वेबसाइट आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच लाभ दिला जाईल.

Links for Apply to PM Tractor Scheme 2021

Our Portalwebsite
Categorypmkisan
PM Kisan trctor 
online
Official PortalVisit

FAQ pmkisan tractor subsidy scheme

pmkian ट्रॅक्टर अनुदान साठी पात्र कोण आहे?
अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी

pmkisan tractor subsidy साठी वयाची अट काय?
वयाची काही अट नाही

पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान साठी अर्ज कसा करावा?
online application through CSC

पीएम किसान ट्रॅक्टर योजना साठी अनुदान किती?
50 % सबसिडी 

हे पण वाचा





Tags