Phonpe रिचार्ज वर अतिरिक्त चार्जेस
UPI- आधारित व्यवहारासाठी शुल्क आकारण्यास सुरुवात करणारे phonpe हे पहिले डिजिटल पेमेंट अॅप आहे. ही सेवा यापूर्वी मोफत दिली जात होती. परंतु आता phonpe ने रिचार्ज वर अतिरिक्त प्रक्रिया शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. 50 रु च्या वरील रिचार्ज वर 1 ते 2.50 रु. शुल्क आकारले जाईल. .
फोनपे वर अतिरिक्त शुल्क किती
फोनपे ने एक निवेदन जारी केले आहे त्यात त्यांनी संगितले की
- 50 रुपयांच्या खाली रिचार्ज वर शुल्क आकारले जाणार नाही.
- 50 ते 100 रु. दरम्यान रिचार्ज वर 1 रु शुल्क आकारले जाईल.
- 100 च्या वरच्या रिचार्ज वर 2 रु शुल्क आकारले जाईल
हे पण वाचा - SBI ई मुद्रा लोन योजना, 5 मिनिटात 50000 रुपये कर्ज
.
Phone Recharge App
फोनपे ही एक डिजिटल पेमेंट अॅप कंपनी आहे. याआधी फोन पे वर मोबाईल रिचार्ज साठी कुठलेही चार्जेस द्यावे लागत नव्हते. मात्र आता फोन पे वर ५० रुपयांपेक्षा जास्त मोबाइल रिचार्जेवर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतील.
फोन पे वर मोबाईल रिचार्जसाठी- आता अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल हि माहिती महत्वाची आहे तरी आपण ही माहिती इतरांना देखील ही माहिती नक्की शेअर करा.
. हे पण वाचा
आधार कार्ड वर मिळवा लोन फक्त 5 मिनिटात
सरकारी योजना माहिती | येथे क्लिक करा |
SBI मुद्रा लोन ऑनलाइन अर्ज करा | येथे क्लिक करा |
सोयाबीन बाजारभाव | येथे क्लिक करा |
कापूस बाजारभाव 8000 रुपये | येथे क्लिक करा |