बंगालच्या उपसागरात कमी दाबचे क्षेत्र निर्माण झाले आहे त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे.
नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात सलग चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज सांगितलं आहे.
ट्रॅक्टर खरेदी साठी 50% अनुदान
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात येत्या 2 ते 3 दिवस पुन्हा पाऊस होणार अशी हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.
अहमदनगर जिल्हा परिषद शेळी गट वाटप योजना अर्ज सुरू