राज्यात पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस!; हवामान विभागाचा इशारा
राज्यात गेल्या काही दिवासांपासून पावसाचे थैमान चालू आहे. आता राज्यात आणखी चार दिवस पाऊस सुरू राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी संगितले की, राज्यात परतीचा पाऊस सुरू असून 2 व 3 ऑक्टोबरला लातूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, सांगली सह अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.(Panjab dakh)
तसेच पुणे, कोकण पट्टयातही जोरदार पाऊस होईल असा अंदाज डख यांनी सांगितला आहे.
पंजाब डख यांच्यामते 8 ते 9 तारखेपर्यंत पाऊस परतून जाण्याची शक्यता आहे.
बीड सह मराठवडयातही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे असे प्रशासनाने संगितले आहे.
हे पण वाचा