खरीप पीक विमा 2021 बीड जिल्हा
चालू वर्षी मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. जवळजवळ सर्वच धरणे भरली असल्याने अनेक नद्यांना पुर आला. पुराचे पाणी शेतात घुसून पिकांचे नुकसान झाले.
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 90 ते 100 टक्के पिकांचे नुकसान झाले ही बाब लक्षात घेऊन बीडच्या जिल्हाधिकारी यांनी पीक विमा भरलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी एक आदेश काढला आहे.(Crop Insurance)
नुकसान ग्रस्त शेतकर्यांना पीक विमा देण्यासाठी, बीड जिल्ह्यातील 10 टक्के पिकांचे sample सर्वे सुरू केले आहे. लवकरच तेथील शेतकर्यांना लाभ दिला जाईल. (pik vima)
ह पण वाचा