Cotton Price more than 8000 rupees
कापूस उत्पादक शेतकर्यांना आनंदाची बातमी आहे. यंदा कापसाचे भाव चांगले आहेत .चालू वर्षी कापूस पीक फायदेशिर ठरत आहे. सरकारने दिलेल्या आधारभूत किंमती पेक्षा जास्त भाव शेतकर्यांना बाजारात मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाला चांगली मागणी आहे.
भारतातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुजरात मध्ये सध्या 8220 रुपये प्रती क्विंटल पर्यन्त भाव मिळत आहे. देशातील ईतर राज्यात कापसाला सरासरी 7400 ते 7800 रुपये पर्यन्त बाजार आहे. मागणी वाढल्यास आणखी बाजार वाढण्याची शक्यता आहे.
यंदा चीन बांगलादेश मधून चांगली मागणी आहे. या देशात उत्पादन कमी झाले आहे.याचा फायदा भारतातील गुजरात महाराष्ट्र, कर्नाटक.मध्यप्रदेश या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांना होणार आहे.
शेतकर्यांनी कापूस विकण्यास घई करू नये. तसेच कमी भावात माल विकू नयेत.
ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान | येथे क्लिक करा |
ई श्रम कार्ड योजना | येथे क्लिक करा |
गाई गोठा शेळीपालन योजना | येथे क्लिक करा |
छतावरील सोलर साठी अनुदान | येथे क्लिक करा |