Gas sylendar only at 633 rs
घरगुती एलपीजी सिलिंडर आता फक्त 650 रुपयांना मिळणार! तुम्हाला आश्चर्य वाटते का? हो! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही, तरीही तुम्हाला फक्त 633.50 रुपये मिळतील. चला तर पाहूया काय आहे ही बातमी.
नवीन गॅस सिलेंडर आला तो पण हलका
गॅसच्या वाढत्या किंमती कमी करण्या ऐवजी मोदी सरकारने गॅस सिलेंडरचे वजन कमी करण्याचे ठरवले आहे जेणेकरून लोकांना कमी पैशात सिलेंडर मिळेल.
आम्ही त्या सिलेंडरबद्दल बोलत आहोत ते एक नवीन सिलेंडर असणार आहे. त्याला संमिश्र सिलेंडर म्हणतात हे पूर्वीच्या गॅसच्या जड सिलेंडरपेक्षा हलका आहे. म्हणजे कमी वजनाचा आहे.
कसा आहे हा सिलेंडर
हा सिलेंडर पूर्वीपेक्षा खूप वेगळा आहे. तो वजनालाही हलका आहे.
गॅस कंपनीने दोन प्रकारचे सिलेंडर बनवले आहेत, पहिला 5 किलो गॅससह सिलेंडर केवळ 502 रुपयांमध्ये मिळेल तर दूसरा 10 किलो गॅस सह 633.50 रुपयांमध्ये मिळेल.
यापूर्वी घरगुती सिलेंडर हे 14.2 किलो गॅस सह मिळत होते, परंतु गॅसची किंमती सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्य लोकांना हे परवडत नाही. म्हणून सरकारने ही युक्ति शोधली आहे. आता यावर लोकांची प्रतिक्रिया काय आहे हे भविष्यात समजेल.
कुठे मिळतो हा हलका सिलेंडर
सध्या तरी हे कमी वजनाचे सिलेंडर प्रयोगिक तत्वावर फक्त दिल्ली, बनारस, प्रयागराज, फरीदाबाद, गुरुग्राम, जयपुर, हैदराबाद, जालंधर, जमशेदपुर, पटना, मैसूर, लुधियाना, रायपुर, रांची, अहमदाबाद या शहरात उपलब्ध आहेत.
पीएमकिसान ट्रॅक्टर अनुदान | येथे क्लिक करा |
ई श्रम कार्ड योजना | येथे क्लिक करा |
गाई गोठा शेळीपालन योजना | येथे क्लिक करा |
PMEGP | येथे पहा |