Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री पीक वीमा योजने अंतर्गत हवामानावर आधारीत फळबाग पीक वीमा योजना अर्ज सुरू

प्रधानमंत्री पीक  वीमा योजने अंतर्गत  हवामानावर आधारीत फळबाग पीक  वीमा योजना सन 2021-22



कृषी क्षेत्रात फळबाग हा एक प्रमुख उत्पादनाचा स्रोत आहे. वाढीव दरामुळे  फळ पिकापासून चांगले उत्पन्न मिळते. परंतु उत्पादनात घट आल्यास तोटाही मोठा होतो.

 हवामान बदलातिल विविध धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकते वर परिणाम होऊन मोठ्या प्रमानावर उत्पादनामध्ये घट येते. त्यामुळे शेतकऱयांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.


 या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱयांना फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून हवामान आधारित फळ पीक विमा योजना शासनाकडून राबवली जाते.

 पुनर्रचित  हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत आंबिया बहारामध्ये ( ambiya bahar fal pik vima ) संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, प्रायोगिक तत्वावर स्ट्राबेरी व पपई या 9 फळा साठी 30 जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ घटक धरून ही योजना राबवली जाणार आहे.

सन 2021 - 22 या वर्षात याकरिता पीक विमा अर्ज करण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. (phal bag pik vima)
त्यामध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ठरविण्यात आली आहे. 

अंतिम मुदत ही पुढीलप्रमाणे -

द्राक्ष 15 ऑक्टोबर
डाळिंब 14 जानेवारी
मोसंबी, केळी, पपई 31 ऑक्टोबर
संत्रा, काजू30 नोव्हेंबर

पावसामुळे नुकसान झाले, तर 


Tags