Petrol Price Today
होय हे खरं आहे, देशात सध्या पेट्रोल आणि डिझेल चे दर खूप वाढले आहे. पेट्रोलचे दर सध्या 110 रुपये लिटर पेक्षा जास्त आहे, हे दर विमान मध्ये वापरले जाणारे ईंधन एटीएफ (Aviation Turbine Fuel) पेक्षा तब्बल 33 % जास्त आहे.
ATF चा सध्या दर 79 रुपये लिटर आहे. म्हणजे आपण विमानपेक्षाही महाग पेट्रोल वापरत आहे तर सरकार कोटी रुपये यावर कर गोळा करत आहे. परंतु वाढती महागाई आणि किंमती मुळे सर्व सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे.
पेट्रोल आणि डिझेल च्या वाढत्या किंमतीचा परिणाम हा वाहतुकीवर दिसून येत आहे. लवकरच औषधी आणि ईतर गरजेच्या वस्तु यांची 15 ते 20 % भाव वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आजचे पेट्रोल दर
मुंबई | 111.77 |
पुणे | 111.29 |
इंदौर | 114.49 |
जयपूर | 113.01 |
हे पण वाचा
ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान | येथे क्लिक करा |
ई श्रम कार्ड योजना | येथे क्लिक करा |
कांदा पीक खत व्यवस्थापन | येथे क्लिक करा |
गॅस सिलेंडर फक्त 633.50 रु | येथे क्लिक करा |