प्रधानमंत्री कुसुम-ब सौर कृषि पंप योजना ( solar krushi pamp )
केंद्र व राज्य सरकारने शेतकर्यांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत, त्यापैकि एक प्रधानमंत्री कुसुम PM kusum सोलार योजना ही आहे .
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 HP., 5 HP. व 7.5 HP. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येणार आहे. ही योजना फक्त जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही तेच शेतकरी अर्ज करू शकता.
खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के अनुदान तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होणार आहे
पात्र शेतकर्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या https://www.mahaurja.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज (Apply online) करायचा आहे . प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ दिला जाईल , असेही प्रसिद्धीपत्रकात संगितले आहे.
केंद्र व राज्य (Center and State) सरकारच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ (Mahakrishi ) अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब सौर पंप योजना (Pradhan Mantri Kusum-B solar Pump Yojana) राबवली जाणार आहे.
टीप- सध्या फक्त जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही तेच शेतकरी अर्ज करू शकता
ठिबक व तुषार सिंचन साठी मिळणार 80% अनुदान
पीएम किसान ट्रॅक्टर अनुदान योजना 2021
गाई गोठा, शेळीपालन, कुक्कुटपालन साठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना