राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार
शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
कोरोंना परिस्थिति आटोक्यात आल्याने राज्य सरकारने 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यासाठी काही नियम व अति आहेत.कोणते वर्ग सुरु होणार?
कोणते वर्ग सुरु होणार?
प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती आहे. ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वी वर्ग सुरु होणार.
मात्र, गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. ऑनलाइन अभ्यासाविषयी पालकांच्या अनेक तक्रारी आहेत. शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.
हे पण वाचा-2020 चा पीक विमा पैसे खात्यात जमा होणार
यादी पहा खाली