दूध ऊतू जाऊ नये म्हणून करा हे उपाय..
खुप वेळेस आपल्या घरात महिला काम करत असताना दूध तापायला ठेवतात व कामाच्या घाई गडबडीत दूध तापायला ठेवले आहे हेच विसरतात.मग दूध गॅसवरुन खाली गेल्यावर पळापळ सुरू होते.दूध उतू गेल्यावर गॅसही खराब होतो आणी दूधही वायाला जाते.या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मी काही ऊपाय घेऊन आलेय.
1) दूध ऊतू जाऊ नये यासाठी दुधाच्या भांड्यावर चमचा किंवा बेलनं आडव घालून ठेवा.
2) दूध तापयच्या पातेल्यात बाजूला थोडसं बटर लावून मग दूध तापायला ठेवा.
3) पातेल्यात थोडसं पानी टाकून मग दुध मंद आचेवर तापायला ठेवा.
असे केल्यास दुध ऊतू जाणार नाही.
धन्यवाद.