2020 चा पीक विमा पैसे खात्यात जमा होणार.
मागील वर्षी म्हणजे 2020 मध्ये ज्या शेतकर्यांनी पीक विमा भरला होता त्यांचा पीक विमा मंजूर झाला होता पण आतापर्यंत त्यांना पैसे मिळालेले नव्हते . अशा शेतकर्यांना लवकरच विमा परतावा मिळणार आहे. विम्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. (crop insurance)
खालील सहा जिल्ह्याच्या याद्या आल्या असून त्या शेतकर्यांना पैसे खात्यात येणार आहे. शेतकर्यांनी यादीमध्ये आपले नाव पाहून घ्यावे
- अहमदनगर
- सातारा
- नाशिक
- चंद्रपुर
- जळगाव
- सोलापूर
👉👉 विमा याद्या पहा येथे क्लिक करा