ओला इलेक्ट्रिक स्कूटर चालते 180 KM पर्यन्त.
Ola कंपनीच्या ई स्कूटरला भारतात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने काल इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro ची स्कूटर ची बूकिंग सुरू केली.तर ओला इलेक्ट्रिक ई-स्कूटरच्या मदतीने कंपनीने 600 कोटींची विक्री केली असे Ola चे ceo आगरलवाल यांनी संगितले आहे. (Ola electric bike scooter)
ओला इलेक्ट्रिक S1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (Ex- showroom) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटर पर्यन्त चालते. S1 pro, त्यांची हाय टॉप ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर पर्यन्त येते असा दावा कंपनीने केला आहे.
S1 चा टॉप स्पीड 115 kmph इतका आहे आहे, तर 8500 w ची हाय पॉवर मोटर आहे ह्या स्कूटरला 3.97KWh ची बॅटरी असून पूर्ण चार्जिंग होण्यास 6 तास लागतात.
Ola च्या S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरला फुल LED आणि Gps navigation सह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB Ram सह Octa प्रोसेसरवर काम करतो.
सुरक्षा विषयी अँटी-थेफ्ट सिस्टम, जिओ-फेंसिंग आणि फ्लेम-रिटार्डंट बॅटरी ही ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो मध्ये खास वैशिष्टे आहेत. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.
हे पण वाचा