आता whatsaap वर मिळवा कोविड लसीकरणाचे सर्टिफिकेट
जर तुम्ही कोविड ची लस घेतली आहे आणि तुम्हाला लसीकरणाचे सर्टिफिकेट पाहिजे आहे तर हे काम करा.
- सर्वात आधी तुमच्या मोबाइल मध्ये 9013151515 हा नंबर सेव करा .
- नंतर या नंबर वर hi सेंड करा.
- आलेल्या option मधून covid certificate निवडा.
- नंतर तुम्हाला registerd नंबर वर otp येईल.
- तो otp टाकून सेंड करा .
- आलेल्या लिस्ट मधून पाहिजे त्या व्यक्तीचे नाव निवडा .
- त्यानंतर नाव सिलेक्ट करून आपले replay करा.
- लगेच तुमचे covid लसीकरणाचे certificate डाऊनलोड होईल.
हे ही वाचा ,
लस घेण्यासाठी आपल्या नावाची ऑनलाइन नोंदणी कशी करावी ?
लस घेण्यासाठी १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला आपल्या नावाची ऑनलाइन नोंदणी करणं अनिवार्य आहे. यासाठी 'cowin' या अधिकृत वेबसाईटवर नागरिकांना आपल्या नावाची नोंदणी करणं आणि लसीकरणासाठी वेळ निश्चित करता येईल.
लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊन गोंधळ होऊ नये म्हणून नोंदणी करणं आवश्यक आहे.
मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशनचा अर्थात नोंदणी केंद्रावर जाऊनही नाव नोंदणी करण्याची सुविधा आहे
मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशनचा अर्थात नोंदणी केंद्रावर जाऊनही नाव नोंदणी करण्याची सुविधा आहे
तुम्ही कोविन वेबसाईट (www.cowin.gov.in) किंवा आरोग्य सेतु अॅपवर आपल्या नावाची नोंदणी करू शकता
कसं कराल रजिस्ट्रेशन?
- आरोग्य सेतू मोबाईल अॅपवर कोविन डॅशबोर्ड दिसेल किंवा www.cowin.gov.in इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन / रजिस्टरवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपला १० अंकी मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर रजिस्ट्रेशनचा दुसरा टप्पा सुरू होईल.

तसंच नाव, जन्मतारीख, लिंग यासारखी माहिती भरावी लागेल. माहिती भरल्यावर तुम्हाला एक reference id येईल तो आवश्यक आहे .
- यानंतर समोर दिसणाऱ्या पेजवर एकाच मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने तुम्हाला जास्तीत जास्त चार लाभार्थींची नावं जोडता येतील.
- त्यानंतर तुमच्या ठिकाणाचा पिन कोड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची एक यादी दिसेल. यापैंकी एका केंद्राची निवड तुम्हाला करावी लागेल.