केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केलेली आहे या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. सन 2021 चा दुसरा हप्ता अजून जमा झालेला नाही. या वर्षी चा दुसरा हप्ता आठ ऑगस्ट नंतर जमा होण्याची शक्यता आहे
काय आहे किसान सन्मान योजना.पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपये तीन टप्प्यात दिली जातात
💥हे ही वाचा👇
*यांच्या बँक खात्यात झाले 2000 रू जमा*
पहिला हप्ता एप्रिल मध्ये दुसरा हप्ता ऑगस्ट मध्ये तर तिसरा हप्ता डिसेंबर मध्ये दिला जातो. या योजनेचे महाराष्ट्रात एकूण अकरा कोटी शेतकरी लाभार्थी आहे
आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण आठ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे. पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या गरजा शेतीसाठी रासायनिक खते बियाणे तसेच इतर गोष्टीसाठी पैसे त्यांच्या खात्यामध्ये रोख स्वरूपात दिले जात.
💥हे ही वाचा👇
5 मिनिटात कर्ज मिळवा थेट खात्यात
आतापर्यंत या सगळ्या योजना मध्ये पीएम किसान योजना लोकप्रिय ठरली आहे. पी एम किसान योजना ही केंद्रा सरकारची असली तरी त्याची अंमलबजावणी राज्य सरकार द्वारा केली जाते.
या योजनेत अनेक बोगस लाभार्थी आहेत ते शोधण्याचे काम सुरू आहे गाव निहाय यादी तयार करून प्रत्येक गावांमध्ये लाभार्थी यादी लावली आहे
या योजनेत आपले नाव बघू शकता किंवा आपण ऑनलाइन वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपले नाव चेक करु शकता.
आपल्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही किंवा केव्हा होणार चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे या लिंक वर फार्मर कॉर्नर मध्ये जाऊन आपले स्टेटस चेक करू शकता 👇