Type Here to Get Search Results !

सर्वसामान्यांना झटका! LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ पहा किती झाली वाढ

 




नवी दिल्ली, 17 ऑगस्ट: पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किमतींनी जनता हैराण असताना आता सरकारी तेल कंपन्यांनी आज  जनतेला आणखी एक झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर  किमतीत मोठी वाढ केली आहे.

 घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 25 रुपयांनी महागला आहे. 

तर कमर्शियल गैस सिलेंडर ची किंमत 68 रू नी वाढली आहे.

यापूर्वी  जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात मोठे बदल करण्यात आले होते. 

 देशातील विविध शहरांत आज 17 ऑगस्ट पासून नव्या किमती लागू झाल्या आहेत.

हे ही वाचा 

5 मिनिटात कर्ज मिळवा थेट खात्यात !

याआधी 1 ऑगस्ट  रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते.पण आता ही भाववाढ केली आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने तेल कंपन्यांनी घरगुती आणि कमर्शियल दोन्ही गॅस सिलेंडरचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

घरगुती गॅसच्या किमतीत यावर्षी 2021 मध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. जानेवारी सोडून इतर जवळपास सर्व महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. 

Tags