Type Here to Get Search Results !

अहमदनगर जिल्ह्यात नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू

नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू

स्वस्त धान्य दुकान परवाना साथी अर्ज


अहमदनगर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 111 गावामध्ये स्वस्त धान्य दुकान ( शिधावाटप केंद्र ) परवाना साठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
 अर्जाची अंतिम मुदत दि 13/09/20221 आहे

अर्ज कोण करू शकत आहे पहा 

ग्रामपंचायत, स्वयंसहाय्यता बचत  गट, सहकारी संस्था, यांसारख्या सार्वजनिक संस्थांना किंवा महाराष्ट्र सहकारी संस्था. यांनी रास्तभाव दुकानासाठी स्वतंत्र अर्जाद्वारे मागणी करावी

अर्ज करण्यासाठी अवशक कागदपत्रे ( स्वयंसहायता गट) 

1. गटाच्या नोंदणी चे प्रमाणपत्र  ग्राम पंचायत असल्यास ठरावाची प्रत

2. बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र

3. गटातील प्रमुख व इतर सर्व सदस्यांची  आधारकार्ड्चि प्रत

4. व्यावसायाच्या जागेचा ग्रामपंचायत 8अ/ उतारा  पुरावा , जागा भाड्याची असल्यास भाडेपत्र.

5. गट सुरु झाल्यापासून अजच्या दिनांकापर्यंतची  बँके च्या पासबुकची प्रत

6.बंकेकडून घेतलेल्या कर्जाचे किंवा फेडीचे प्रमाणपत्र

7. स्वयंसहायता गटाचा व्यवसाय करणे बाबत ठराव

8. गटाचे अन्य कोठेही शिधावाटप दुकान नसलेलचे 100 रु स्टॅम्प वरील प्रतिज्ञापत्र

9. सनद लेखापाल यांचे लेखापरिक्षणाबाबत मागील 3 वर्षाचे अहवाल 

10. सोबत  100 रु च्या बॉडपेपरवर गुन्हा दाखल नसलेबाबत शपथपत्र 

11 ग्रामपंचायत अर्जदार असल्यास ग्राम पंचायत ठरावाची चालू वर्षातील प्रत


अधिक महितीसाठी जाहिरात पहा

अहमदनगर जाहिरात 👇

अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकान परवाना मागणी अर्ज


हे पण वाचा

महिला बचत गटाला मिळणार 10 लाख रु

Tags